शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

घरात घुसून वृद्धेस लुटणारा रखवालदार गजाआड

By धीरज परब | Updated: September 21, 2023 23:24 IST

नवघर पोलिसांनी रखवालदारास अटक करून दागिने हस्तगत केले आहेत . 

मीरारोड - इमारतीच्या रखवालदारानेच सदनिकेत शिरून ८२ वर्षीय वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून पळाला होता . नवघर पोलिसांनी रखवालदारास अटक करून दागिने हस्तगत केले आहेत . 

भाईंदर पूर्वेच्या आर एन पी पार्क येथील श्वेता पार्क मध्ये राहणाऱ्या ८२ वर्षीय वृद्ध महिला  सावित्री ध्यानसिंग ठाकुर ह्या १९ सप्टेंबर रोजी घरी एकट्या होत्या . त्यावेळी अनोळखी लुटारूने घरात घुसून वृद्ध महिलेच्याअंगावरील ३ लाख २१ हजारांचे सोन्याचे दागिने बळजबरीने लुटून पसार झाला होता . नातू विकास जग्गी यांच्या फिर्यादी नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला . गुन्ह्याचे गांभीर्य पाहता वरिष्ठ निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने तपास सुरु केला . 

घटना घडल्या पासून इमारतीचा रखवालदार  राजेंद्र बहादुर कुँवर ( ४२ ) रा . पियुष अपार्टमेंट , आर एन पी पार्क हा पसार असल्याचे आढळले . पोलिसांनी विविध माध्यमातून शोध घेत राजेंद्र याला सालासर हनुमान मंदिर जवळच्या टर्फ येथून अटक केली .