शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

दीड किलोच्या बाळाला डॉक्टरांनी केले फीडिंग; सतत रडणारे बाळ झाले एकदम शांत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 09:29 IST

१२ डिसेंबर रोजी पहाटे दाेन वाजता महिलेने बाळाला जन्म दिला. बाळ दीड किलोचे असल्याने त्याला इन्क्युबिटरमध्ये ठेवले आहे. मात्र, त्याची आई त्याला फीडिंग करू शकत नसल्याने ही चिंतेची बाब झाली होती. 

- सदानंद नाईकलोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : येथील मध्यवर्ती रुग्णालयात एका मनोरुग्ण महिलेने नुकतेच दीड किलोच्या बाळाला जन्म दिला. त्याला इन्क्युबिटरमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, आई मनोरुग्ण असल्याने ती बाळाला फीडिंग (स्तनपान)  करू शकत नव्हती. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने अन्य डॉक्टरांच्या मदतीने त्याला फीडिंग केले. त्यानंतर सतत रडणारे बाळ शांत झाले. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता, रुग्णाला सर्वोत्तम उपचार मिळून ते बरे व्हावे, अशी आमची भूमिका असते. यातूनच बाळाला डॉक्टरांनी फीडिंग केल्याचे त्यांनी सांगितले.१२ डिसेंबर रोजी पहाटे दाेन वाजता महिलेने बाळाला जन्म दिला. बाळ दीड किलोचे असल्याने त्याला इन्क्युबिटरमध्ये ठेवले आहे. मात्र, त्याची आई त्याला फीडिंग करू शकत नसल्याने ही चिंतेची बाब झाली होती. 

या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे व अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. वसंतराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एसएनसीयू कक्षात बाळाला अन्य डॉक्टरांच्या मदतीने फीडिंग करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण यांनी पुढाकार घेऊन बालकास फीडिंग केले. त्यानंतर रडणारे बाळ शांत होऊन मायेची ऊब मिळाली. डॉक्टरांच्या या उपक्रमाचे  सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :milkदूध