शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या खाडीत रविवारी बुडालेल्या जवानचा मृतदेह सापडला

By धीरज परब | Updated: July 18, 2023 16:32 IST

गेले दोन दिवस महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान, मच्छीमार, पोलिसांची गस्ती बोट द्वारे पाटील यांचा शोध सुरू होता.

मीरारोड - रविवारी भाईंदर पश्चिम येथील जेट्टीवरून पोहण्यासाठी खाडीत उडी मारून बुडालेल्या  महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवाना चा मृतदेह मंगळवारी मुर्धा खाडी जवळ तरंगताना आढळून आला.

भाईंदर खाडी किनारी कांदळवन संरक्षण साठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान रमेश पाटील (३४) रा. कुर्ला हे रविवारी १६ जुलै रोजी जेट्टी जवळ तैनात होते. ड्युटी संपल्या नंतर सायंकाळी चारच्या सुमारास पाटील हे खाडीत पोहण्यासाठी कपडे, घड्याळ आदी काढून जेट्टीवरून पाण्यात उतरले. काहीसे पोहत नाही तोच पाण्याला प्रचंड वेग असल्याने ते बुडून वाहून गेले होते. 

गेले दोन दिवस महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान, मच्छीमार, पोलिसांची गस्ती बोट द्वारे पाटील यांचा शोध सुरू होता. आज मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास भाईंदर खाडी वरून मुर्धा कडे जाणाऱ्या मुर्धा खाडीच्या पाण्यात पाटील यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला. मृतदेह भाईंदर धक्का येथे आणून तो पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. भीमसेन जोशी रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्रात मृतदेह पाठवण्यात आला आहे.