शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत ग्राम पंचायत निवडणुकांचे वातावरण तापले, ५११ उमेदवारी अर्ज दाखल

By नितीन पंडित | Updated: December 3, 2022 19:08 IST

कोनगाव, कारीवली, कशेळीसह १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: तालुक्यातील पंचवार्षिक कालावधी समाप्त झालेल्या कोन,कारीवली,कशेळी या मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढ झालेल्या ग्रामपंचायती सह चौदा ग्रामपंचायतींची निवडणुकीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान  होणार आहेत. त्यामधील १४ सरपंच पदासाठी १७७ तर १४ ग्रामपंचायतीं मधील १४४ सदस्य पदासाठी ५११ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज शनिवारी विहित वेळेत दाखल केले आहेत.यामध्ये खानिवली ग्रामपंचायतिच्या सरपंच व सात सदस्य पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध घोषणा नंतर करण्यात येणार आहे. या सर्व दाखल उमेदवारी अर्जांची छाननी सोमवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता केली जाणार आहे अशी माहिती तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली आहे.

या निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील कोन,कांबे,कारीवली,कशेळी,कासणे,दुगाड,अकलोली,कोपर या बहुचर्चित ग्रामपंचायतींचा समावेश आहे .७ डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवधी असून त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्या पासूनच आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी रणनीती आखली असल्याने ग्राम पंचायत निवडणुकीचे वातावरण आजपासूनच तापले आहे. .

टॅग्स :ElectionनिवडणूकBhiwandiभिवंडी