शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणा येथील राष्ट्रीय बेंच प्रेस पॉवर लिफ्टींग स्पर्धेत ठाण्याच्या दाभोळकरांना सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 21:19 IST

सोनिपत (हरियाणा) येथे झालेल्या राष्टÑीय बेंच प्रेस स्पर्धेत ठाण्यातील संजय दाभोळकर यांनी बाजी मारली असून १२० किलोचे वजन उचलून त्यांनी सुवर्णपदक पटकविले आहे.

ठळक मुद्दे५० वर्षांवरील स्पर्धेत १२० किलोचे बेंचप्रेस करुन अव्वलदेशभरातील १६० स्पर्धकांचा समावेशठाण्यात कंपनी व्यवस्थापनाने केला सत्कार

ठाणे: येथील सुपरमॅक्स कंपनीतील कामगार संजय दाभोळकर (रा. बदलापूर, जि. ठाणे) यांनी हरियाणा येथे झालेल्या निमंत्रित राष्टÑीय बेंच प्रेस स्पर्धेत १२० किलोचे बेंच प्रेस उचलून सुवर्णपदक मिळविले आहे. त्यांच्या या यशाबद्दल कंपनी व्यवस्थापनातर्फे शुक्रवारी ठाण्यत सत्कार करण्यात आला.सोनिपत दिल्ली रोड (हरियाणा) येथे २८ जानेवारी रोजी पार पडलेल्या निमंत्रित बेंच प्रेस पॉवरलिफ्टींग चॅम्पियन शोध सिनियर मास्टर पुरुष आणि महिला अशा वेगवेगळया गटामध्ये या स्पर्धा हॉटेल कोझिट कॅझिनीट येथे पार पडल्या. या या स्पर्धांमध्ये हरियाणा, दिल्ली, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, पंजाब अशा वेगवेगळया राज्यातून १६० स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात दाभोळकर यांनी मास्टर -२ या ५० वर्षांवरील स्पर्धेत १२० किलोचे बेंचप्रेस करुन सुवर्णपदक पटकविले. दुसरा क्रमांक कर्नाटक तर तिसरा क्रमांक सोनिपतच्या स्पर्धकाने मिळविला.गेल्या वर्षभरात दाभोळकर यांनी राष्टÑीय तसेच आंतरराष्टÑीय बेंचप्रेस स्पर्धेत महाराष्टÑाला अनेक सुवर्णपदक मिळवून दिले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल कंपनी व्यवस्थापनाचे प्लान्ट व्यवस्थापक उदय देसाई तसेच कामगार संघटनेचे सरचिटणीस गोविंद मोहिते आदींनी त्यांचा विशेष सत्कार केला.

टॅग्स :thaneठाणेSportsक्रीडाGold medalसुवर्ण पदक