शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑीय बेंचप्रेस स्पर्धेत ठाण्याच्या संजय दाभोळकर यांना सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 18:46 IST

कर्नाटक येथे १९ ते २१ जानेवारी २०१८ दरम्यान झालेल्या राष्टÑीय बेंच प्रेस स्पर्धेत ठाण्याच्या संजय दाभोळकर यांनी अव्वल क्रमांक मिळवून बाजी मारली आहे.

ठळक मुद्देकर्नाटक येथील स्पर्धेतील यशदेशभरातील ३०० स्पर्धकांचा समावेश ८२.५ किलो वजनी गटात १२५ किलोचे बेंच प्रेस उचलून अव्वल

ठाणे: सुपरमॅक्स कंपनीतील कामगार आणि बदलापूर येथील रहिवाशी संजय दाभोळकर यांनी कर्नाटक येथे झालेल्या राष्टÑीय बेंचप्रेस स्पर्धेत ८२.५ किलो वजनी गटात १२५ किलोचे बेंच प्रेस उचलून देशात अव्वल क्रमांक मिळवला. त्यांच्या या यशाबद्दल कंपनीतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.वीर हनुमान क्रीडा सांस्कृतिक युवा जन संघातर्फे कर्नाटक राज्यातील हॉस्पेट (जिल्हा बेल्लारी) याठिकाणी या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. सबज्युनिअर, ज्युनिअर, वरिष्ठ आणि मास्टर स्त्री आणि पुरुष अशा वेगवेगळया गटांमध्ये १८ संघ आणि ३०० स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता. दाभोळकर यांनी ८२.५ किलो वजनी गटात मास्टर -२ मध्ये ५० वर्षांवरील स्पर्धेत देशभरातून प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांकही महाराष्टÑाच्या स्पर्धकाने तर तृतीय क्रमांक कर्नाटकाच्या संघाने पटकविला.अलीकडेच नाशिक येथे झालेल्या ८२.५ किलो वजनी गटात त्यांनी १२० किलो वजन उचलून ‘महाराष्टÑ टायटल’ हा किताब पटकवला होता. एप्रिल २०१७ मध्ये थायलंड, पटाया येथे झालेल्या आंतरराष्टÑीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेतही त्यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. ठाण्यातील सुपरमॅक्स पर्सनल केअर प्रा. लि. कंपनीत ते कार्यरत असून स्पर्धेसाठी त्यांना महाराष्टÑ राष्टÑीय कामगार संघटना (इंटक) चे अध्यक्ष सचिन अहिर, सरचिटणीस गोविंद मोहिते आणि कंपनीतील प्लांन्ट व्यवस्थापक उदय देसाई आदींचे विशेष सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :thaneठाणेSportsक्रीडाKarnatakकर्नाटक