शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

ठाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य, शिक्षण, बांधकाम खाते वगळता अन्य विभाग वागळे इस्टेटमधील भाड्याच्या इमारतीत!

By सुरेश लोखंडे | Updated: February 17, 2024 20:00 IST

या सर्व कार्यालयांच्या फायली, अन्य सामान गेल्या तीन दिवसांपासून शिफ्ट केले जात आहे.

ठाणे : येथील जिल्हा परिषदेची मुख्य इमारत जीर्ण झाल्यामुळे गेल्या काही वर्षांपूर्वी ती पाडण्यात आली. आता या जागी भव्य इमारत बांधण्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठी या प्रांगणातील अन्यही तीन इमारती पाडव्या जागत आहे. त्यामुळे मुख्य इमारतीमधील अन्यत्र हलवलेले कार्यालये, या कॅम्पसमधील इमारतीतील कार्यालये आता वागळे इस्टेटच्या भाड्याच्या इमारतीत सोमवार, मंगळवारपासून सुरू होतील. या सर्व कार्यालयांच्या फायली, अन्य सामान गेल्या तीन दिवसांपासून शिफ्ट केले जात आहे. आरोग्य, शिक्षण आणि बांधकाम विभाग वगळता अन्य सर्व कार्यालये या इमारतीत सुरू होण्याचाा मार्ग मोकळा झाला आहे.            जिल्ह्यातील गांवपाड्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे कामकाज जिल्हा परिषदेकडून केले जात आ हे. स्टेशनपासून जवळ असलेली ही मुख्य इमारत आता कात टाकणार आहे. त्या जागी भव्य इमारत उभी होत असल्यामुळे तेथील कार्यालयाच्या कामकाजासाठी कमीतकमी दोन वर्षाच्या कालावधीसाठी वागळे इस्टेट एमआयडीसीच्या राेड नं. १६वरील जुन्य कंमपनीची ईमारत भाड्याने घेतली आहे. या २५ हजार स्केअर फूट इमारतीची रंगरंगोटी करून अधिकाऱ्याचे दाखल व कार्यालयांची व्यवस्था पूर्ण झालाी आहे. त्यास अनुसरून या मुख्य इमारतीमधील सीईओ, अतिरिक्त साीईओ, यांच्या दाखलनासह , अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभातींचे दालन, लेखा विभाग, सामानय प्रशासन, ग्राम पंचायत विभाग आणि सभागृहाची व्यवस्था करण्यात आली.

जुन्या इमारतीमधील सध्याचे समाजकल्याण, महिला बालकल्याण विभागासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅमपसमधील पशू संवर्धन, कृषी विभाग, लघू पाटबंधारे, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, स्वच्छता व पाणी पुरवठा आदी सर्व कार्यालयाचे वागळे इस्टेटला हलवण्ण्यात आली आहेत. उर्वरित शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक टेंभी नाका येथील बी. जे. हायस्कूलमध्ये हलवण्यात येत आहे. तर आरोग्य विभाग, बांधकाम विभाग आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ही कार्यालये आहे तेथेच राहणार असल्याचे बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणे