शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण : एक्स्प्रेसमध्ये महिलेनं दिला जुळ्यांना जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 12:12 IST

कल्याण रेल्वे स्थानकात थांबवण्यात आलेल्या एक्स्प्रेसमध्ये एका 30 वर्षीय महिलेची प्रसूती झाली. तिनं जुळ्यांना जन्म दिला आहे. दोन्ही बालके आणि माता सुखरुप आहेत. 

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात थांबवण्यात आलेल्या एक्स्प्रेसमध्ये एका 30 वर्षीय महिलेची प्रसूती झाली. तिनं जुळ्यांना जन्म दिला आहे. दोन्ही बालके आणि माता सुखरुप आहेत.  घाटकोपर येथील शेख सलमा तबस्सुम (३०) ही महिला रविवारी सकाळी एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेसमधून प्रवास करत होती. यावेळी त्यांना प्रसूती वेदना होत असल्याची माहिती रेल्वेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर एक्स्प्रेस कल्याण स्थानकातच थांबवण्यात आली. कॉन्स्टेबल नीलम गौर, सुरेखा कदम यांच्यासह रेल्वे पोलीस आणि डॉक्टरांचं पथक कल्याण स्थानकात पोहोचले. यादरम्यान, एक्स्प्रेसमध्येच सलमा यांनी जुळ्यांना जन्म दिला. त्यानंतर सलमा आणि बालकांना पुढील उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवजात बालकांची आणि सलमाची प्रकृती चांगली आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे