शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

Thane: कळव्यातील घरात वॉशिंग मशिनला आग, एक जखमी  

By जितेंद्र कालेकर | Updated: November 10, 2022 15:44 IST

Thane News: कळवा येथील मनिषानगरातील एका घरात वाशिंग मशिन आणि विद्युत फलकाला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी विद्युत बटन बंद करतांना प्रतीक गायकवाड हे किरकोळ जखमी झाले.

- जितेंद्र कालेकर ठाणे - कळवा येथील मनिषानगरातील एका घरात वाशिंग मशिन आणि विद्युत फलकाला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी विद्युत बटन बंद करतांना प्रतीक गायकवाड हे किरकोळ जखमी झाले. ठाणे अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांसह टोरंट कंपनीच्या कर्मचाºयांनी अवघ्या अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणली. 

ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार १० नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास कळव्यातील प्रतीक्षा अप्पार्टमेंट, बी विंगमध्ये चौथ्या मजल्यावरील रहिवाशी नितीन गायकवाड यांच्या सदनिकेतील वॉशिंग मशीनसह  विद्युत फलकाला किरकोळ आग लागली होती. ही माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षासह टोरंटचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. 

अवघ्या अर्धा ते पाऊणतासाच्या अंतराने ही आग आटोक्यात आणण्यात या पथकांना यश आले.  घटनास्थळी घरातील विद्युत फलकावरील बटन बंद करीत असताना  प्रतीक गायकवाड यांच्या डाव्या पायाला किरकोळ दुखापत झाली. त्यांना कळव्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

टॅग्स :fireआगthaneठाणे