शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पैशांच्या देवाण घेवाणीतून एकावर दोघांनी केला चाकूने खूनी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 23:28 IST

ठाण्यातील राबोडी परिसरातील रहिवाशी दिनेश पांचाळ (३२, रा. आनंद पार्क, ठाणे) यांच्यावर लोखंडी रॉड आणि चॉपरने खूनी हल्ला करणाऱ्या इतेश धेंडे (२३, रा. वारली पाडा, श्रीनगर, ठाणे ) आणि हितेश औसारे (२१, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या दोघांना राबोडी पोलिसांनी बुधवारी दुपारी अटक केली.

ठळक मुद्दे दोघांना अटकराबोडी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यातील राबोडी परिसरातील रहिवाशी दिनेश पांचाळ (३२, रा. आनंद पार्क, ठाणे) यांच्यावर लोखंडी रॉड आणि चॉपरने खूनी हल्ला करणाऱ्या इतेश धेंडे (२३, रा. वारली पाडा, श्रीनगर, ठाणे ) आणि हितेश औसारे (२१, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या दोघांना राबोडी पोलिसांनी बुधवारी दुपारी अटक केली. पैशांच्या वादातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले.ठाण्यातील आनंदपार्क परिसरात वास्तव्याला असलेल्या दिनेश याच्या डोक्यावर आणि डाव्या हातावर इतेश आणि हितेश या दोघांनी पैशांच्या वादातून लोखंडी रॉड आणि चॉपरने २३ जून रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास खूनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर दोघेही पसार झाले होते. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात दिनेश यांचे मित्र पराग परब यांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. याची गांभीर्याने दखल घेत परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे, पोलीस निरीक्षक पी. बी. भालेराव, सहायक पोलीस निरीक्षक एम. ए. कांबळे आणि उपनिरीक्षक महेश जाधव यांच्या पथकाने इतेश आणि हितेश या दोघांनाही राबोडी परिसरातून बुधवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास अटक केली.या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक बी. एस. चव्हाण हे करीत आहेत........................

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी