शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Thane: चिमुकल्या नमन पाटीलने नोंदवले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: August 27, 2023 15:01 IST

Thane: ठाणे, महाराष्ट्र येथील नमन अरुणा विशाल पाटील याला वयाच्या अवघ्या १ वर्ष ९ महिन्यामध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समधून गौरवण्यात आले.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे, महाराष्ट्र येथील नमन अरुणा विशाल पाटील (जन्म १०, ऑक्टोबर २०२१) याला वयाच्या अवघ्या १ वर्ष ९ महिन्यामध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समधून गौरवण्यात आले. २५ जुलै, २०२३ रोजी पुष्टी केल्यानुसार इंग्रजी वर्णमाला आणि १ ते १० पर्यंतच्या संख्या लक्षात ठेवण्यासाठी तसेच १२ प्राणी, ३ पक्षी, १० रंग, १० आकार, १० वाहने आणि १४  विविध चित्रे ओळखण्यासाठी त्यांना हे कौतुक मिळाले आहे.

त्याचे पालक, कुटुंब आणि मित्रपरिवारासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे, त्याच्या पालकांनी सांगितल्याप्रमाणे नमनने वयाच्या ८ महिन्यांपासूनच आपली प्रतिभा विकसित करण्यास सुरुवात केली होती, जसजसे दिवस सरत होते तसतसे तो त्याच्या सभोवतालच्या जवळजवळ सर्व गोष्टी ओळखू लागला आणि तो स्पष्टपणे त्यांना लक्षात ठेवून ते आठवू लागला, त्याची बुद्धिमत्ता स्पष्टपणे देवाची देणगी आहे. ही प्रशंसा म्हणजे तल्लखपणा आणि प्रयत्नांचा सन्मान आहे. त्याचे पालक पुढे असंही म्हणतात की त्याला आपल्या देशाकडून मिळालेल्या कौतुकाबद्दल आम्हाला खूप अभिमान आणि आनंद वाटतो आहे, यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि या कौतुकाचा त्याच्या येणाऱ्या यशाला नक्कीच हातभार लागेल.

 

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र