शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात उन्हाचा पारा चढला, तापमान गेले ४१ अंश सेल्सीअसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 19:25 IST

ठाणे शहराने मार्च महिन्यातच तापमानाचा उंच्चाक गाठला असून सोमवारी दुपारी शहराचे तापमान थेट ४१ अंश सेल्सीअसवर गेले होते.

ठळक मुद्देमार्च महिन्यात तापमानात कमालीची वाढया वर्षीचा गाठला उच्चांक

ठाणे - मे महिना सुरु होण्याआधीच ठाण्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. मार्च महिन्यातच सोमवारी तापमानाने मागील वर्षीचा उंचाक गाठला असून उन्हाचा पारा थेट ४१ अंश सेल्सीअसवर गेल्याचे दिसून आले. अंगाची लाहीलाही झाली नसली तरी उन्हाचे चटके मात्र सहन करावे लागते होते.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यातच उन्हाचा पारा अधिक वाढत असल्याचे पालिकेच्या प्रदुषण नियंत्रण कक्षाने जारी केलेल्या  आकडेवारीवरुन दिसून आले आहे.

              १ मार्च रोजी ठाण्यात उन्हाचा पारा हा ४०.९ अंश सेल्सीअस एवढा होता. त्यानंतर सोमवारी म्हणजेच १२ मार्च रोजी उन्हाचा पारा हा थेट ४१ अंश सेल्सीअसवर गेल्याचे दिसून आले. मागील दोन आठवड्यात ठाणे शहराच्या तापमानात कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २४ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत शहराचे तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे होते. २५ फेब्रुवारीला ३७.०९ अंश सेल्सिअस २६ तारखेला ३९ .०५, २७ तारखेला ४०.१ २८ ला ४०.९, १ मार्चला ४०.९, २ तारखेला ३९.७,३ मार्चला ३९.०५, ४ मार्चला ३९.८, ०५ मार्च ३७. ४, ६ तारखेला ३८. ४, ७ ला ३८. ९, ८ मार्च ३७ . ८, ९ मार्च ३६. ३, १० तारखेला ३८ . ८, ११ मार्च ३८. २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर रात्रीचे तापमान हे सरासरी २४ अंश सेल्सीअसच्या आसपास होते.         यापूर्वी ठाणे शहरात फेब्रुवारी २०१७ मध्ये ४३.३ अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. तर एप्रिल २०१६ मध्ये ४१.४ अशं सेल्सीअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर यावर्षी २८ फेब्रुवारी आणि १ मार्चला ४०.०९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. परंतु सोमवारी अर्थात १२ मार्च रोजी शहराचे तापमान हे ४१ अशं सेल्सीअसवर गेल्याचे दिसून आले. वाढत्या तापमानामुळे आजाराचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता आता र्वतविली जात आहे. त्यामुळे नागरीकांनी याची काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाTemperatureतापमान