शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Thane: सुहास देसाई झाले राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष, कार्याध्यक्षपदी प्रकाश पाटील

By अजित मांडके | Updated: July 3, 2023 12:58 IST

Thane: राष्ट्रवादीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी अजित पवार हात धरल्याने त्यांना पदावरून दूर करण्यात आले. आता ठाणे शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक सुहास देसाई तर कार्याध्यक्ष पदी परिवहनचे सदस्य प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- अजित मांडके 

ठाणे - राष्ट्रवादीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी अजित पवार हात धरल्याने त्यांना पदावरून दूर करण्यात आले. आता ठाणे शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक सुहास देसाई तर कार्याध्यक्ष पदी परिवहनचे सदस्य प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

अजित पवार यांनी युती सरकारला पाठिंबा दिल्यानंतर आता ठाणे शहरात देखील त्यांच्या निकटचे समजले जाणारे काही माजी नगरसेवक सुद्धा नॉट रीचेबल झाले आहेत. त्यात आव्हाड यांच्या जवळचे मानले जाणारे राष्ट्रवादीचे ठाणेश्वर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी देखील रविवारी सायंकाळी अजित पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांची ठाणे शहर अध्यक्षपदावरून हाकालभट्टी केली आहे. त्यानुसार आता सुहास देसाई यांच्याकडे हा पदभार देण्यात आला असल्याचे आव्हाड यांनी जाहीर केले आहे. तसेच कार्याध्यक्षपदी परवीन समितीचे सदस्य प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस