शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Thane: खाद्यपदार्थांच्या खोक्यातून बनावट मद्याची तस्करी, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

By जितेंद्र कालेकर | Updated: March 22, 2024 21:10 IST

Thane Crime News: उत्पादन शुल्क ठाणे विभागाने नवी मुंबईतील महापे परिसरात हल्दीराम खाद्यपदार्थांच्या खोक्यात छुप्या पद्धतीने अवैधरीत्या लपवलेल्या विदेशी बनावटीच्या स्कॉचच्या १४६ सीलबंद बाटल्या आणि बीअरच्या ९६ कॅन्सवर छापा टाकून वाहन आणि मद्य मिळून सुमारे १४ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- जितेंद्र कालेकर  ठाणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा मद्य विक्रीवर लक्ष ठेवून असलेल्या उत्पादन शुल्क ठाणे विभागाने नवी मुंबईतील महापे परिसरात हल्दीराम खाद्यपदार्थांच्या खोक्यात छुप्या पद्धतीने अवैधरीत्या लपवलेल्या विदेशी बनावटीच्या स्कॉचच्या १४६ सीलबंद बाटल्या आणि बीअरच्या ९६ कॅन्सवर छापा टाकून वाहन आणि मद्य मिळून सुमारे १४ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

महापे भागातील सर्व्हिस रोड, इलेक्ट्रिक झोन टी.सी.सी. इंडस्ट्रियल एरिया या ठिकाणी अवैध मद्य एका टेम्पोतून येणार असल्याची माहिती ठाण्याचे अधीक्षक डॉ. नीलेश सांगडे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. यावेळी विभागाचे कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना, एका टेम्पोत हल्दीराम खाद्यपदार्थांच्या बॉक्समध्ये विविध ब्रॅन्डचे सीलबंद बनावट विदेशी मद्य ठेवल्याचे आढळले. या बॉक्समध्ये विदेशी मद्याच्या १४८ स्कॉचच्या सीलबंद बाटल्या आणि बीअरच्या ९६ कॅन्स आढळल्या. खाद्यपदार्थांच्या बॉक्समध्ये व्यवस्थित पॅकिंग करून त्यावर सेलोटेप चिकटवली होती. तीनचाकी टेम्पोत भरलेले अवैध मद्य एका मोठ्या टेम्पोत टाकताना ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे