शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
3
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
4
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
5
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
6
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
7
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
8
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
9
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
10
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
11
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
12
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
13
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
14
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
15
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
16
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
17
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
18
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
19
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
20
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!

Thane: संगीत भूषण पं. राम मराठे यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजय मराठे यांचे निधन

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 15, 2024 23:30 IST

Thane News: संगीत भूषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि मुकुंद मराठे यांचे ज्येष्ठ बंधू, ज्येष्ठ गायक, हार्मोनियम वादक संजय राम मराठे यांचे आज रात्री ९.५५ वाजता  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

-प्रज्ञा म्हात्रे  ठाणे - संगीत भूषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि मुकुंद मराठे यांचे ज्येष्ठ बंधू, ज्येष्ठ गायक, हार्मोनियम वादक संजय राम मराठे यांचे आज रात्री ९.५५ वाजता  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातवंड असा परिवार आहे. अंत्यविधी उद्या १६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता जवाहरबाग स्मशानभूमीत होणार आहे. 

पंडित राम मराठे यांचा वारसा संजय मराठे यांनी सुरू ठेवला. त्यांचे वडील हेच त्यांचे शिष्य होते. लहानपणापासून गोविंद पटवर्धन यांच्याकडे त्यांनी हार्मोनियम वादनाचे शिक्षण घेतले. राम मराठे यांना त्यांनी अनेक वेळा साथ सांगत केली होती.  त्यांची दोन्ही मुले प्राजक्ता आणि भग्येश त्यांची परंपरा चालवत आहे. त्यांचे छोटे बंधू मुकुंद मराठे हे देखील त्यांच्याकडेच गाणे शिकले होते. मराठे परिवार हा ठाणे पूर्व येथील नादब्रह्म येथे वास्तव्यास आहेत. १००० हून अधिक त्यांनी कार्यक्रम केले. अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले. मुकुंद मराठे आणि त्यांनी मिळून मंदरमाला हे नाटक बसविले. त्याचे आज देखील प्रयोग सुरू आहेत.  पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी १०० कार्यक्रम केले. नुकत्याच झालेल्या पंडित राम मराठे महोत्सवच्या बैठकीला ते उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे