शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात क्षुल्लक कारणावरून रिक्षाचालकाला केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 02:07 IST

फांदी तोडल्याचा जाब विचारल्याने राऊत यांनीच मारहाण केल्याचा आरोप करीत तुषार आणि राहूल या दोघांनीही त्यांच्याविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ठाणे : जंगली झाडाची फांदी तोडल्याच्या रागातून अशोक राऊत (४०, रा. ठाणे) या रिक्षा चालकाला तुषार चौधरी आणि राहूल चौधरी या दोन भावांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. दरम्यान, फांदी तोडल्याचा जाब विचारल्याने राऊत यांनीच मारहाण केल्याचा आरोप करीत तुषार आणि राहूल या दोघांनीही त्यांच्याविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.राऊत यांच्या तक्रारीनुसार कोकणीपाडा येथील बुधाजी चौधरी यांच्या जागेतील जंगली झाडाची फांदी त्यांनी सोमवारी सकाळी तोडली. याचा राग आल्याने बुधाजी यांची मुले तुषार आणि राहूल यांनी सिमेंटचा पत्रा आणि दांडक्याने त्यांना मारहाण केली. यात त्यांच्या डोक्यावर आणि हातावर जबर मार लागला. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या राऊत यांच्या पत्नीलाही राहूल याने लाकडी दांडक्याने डोक्यावर मारहाण केली. याप्रकरणी त्यांनी तुषार आणि राहूल या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. राहूल चौधरी (२३, रा. मानपाडा, ठाणे) याने दिलेल्या तक्रारीनुसार राऊत यांनी चौधरी यांच्या जागेतील झाडाची फांदी तोडल्याचा त्यांना तुषारसह दोन्ही भावांनी जाब विचारला. त्यामुळे राग आल्याने त्यांनी लाकडी पट्टीने आणि लादीने दोघांना मारहाण केली. यात दोन्ही भावांना जबर मार लागल्याचे त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक रोकडे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.