शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Thane: भिवंडीत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी

By नितीन पंडित | Published: April 11, 2024 10:14 AM

Ramzan Eid: संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरात मुस्लिम धर्मियांची पवित्र ईद उल फित्र अर्थात रमजान ईद गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त लाखो मुस्लिम बांधवांकडून मस्जिदी मधून सामूहिक नमाज पठण कारण्यात आले.

- नितीन पंडित भिवंडी - संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरात मुस्लिम धर्मियांची पवित्र ईद उल फित्र अर्थात रमजान ईद गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त लाखो मुस्लिम बांधवांकडून मस्जिदी मधून सामूहिक नमाज पठण कारण्यात आले. सकाळी सात वाजता पासुन शहरतील ईदगाह मैदाना सह तब्बल १०५ मशिदी मधून सामूहिक नमाज पठण करण्यास सुरवात झाली.

सर्वात शेवटी कोटर गेट येथील सुन्नी जामा मस्जिद येथे हजारो मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज अदा करण्यात आली.नमाज नंतर सर्व भारतीयांसाठी दुवा करण्यात आली.कोटर गेट या ठिकाणी अतिरिक्त पोलिस आयुक्त विनायक देशमुख ,पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकारी,पराग म्हणेरे यांनी मुस्लिम धर्मियांना गुलाब पुष्प देवून रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या.तर सर्व नागरिकांनी एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स :Ramzan Eidरमजान ईदbhiwandiभिवंडीthaneठाणे