शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात ४५ फुटांची संरक्षण भिंत तीन गाड्यांवर पडली, कुणालाही दुखापत नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 11:42 IST

वागळे इस्टेट, जुन्या पासपोर्ट ऑफिस जवळील अँफोटेक पार्कची सुमारे ४० ते ४५ फुटांची संरक्षण भिंत  व १ झाड सोमवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास   त्या भिंतीलगत उभ्या केलेल्या तीन आलिशान चारचाकी वाहनांवर पडले.

ठाणे: वागळे इस्टेट येथे इमारतीच्या कंपाऊंडची ४० ते ४५ फुटांची संरक्षण भिंत आणि झाड परिसरात उभ्या केलेल्या तीन गाड्यांवर पडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

       वागळे इस्टेट, जुन्या पासपोर्ट ऑफिस जवळील अँफोटेक पार्कची सुमारे ४० ते ४५ फुटांची संरक्षण भिंत  व १ झाड सोमवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास   त्या भिंतीलगत उभ्या केलेल्या तीन आलिशान चारचाकी वाहनांवर पडले. यासंदर्भात माहिती मिळताच ठामपा आपत्ती आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत, गाड्यांवर पडलेले झाड कापून बाजूला केले. त्यातच रात्रीची वेळ आणि पाऊस सुरूच असल्याने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. 

२४ तासात ३७.३० मिमी पाऊस  ठाणे शहरात गेल्या चोवीस तासांत ३७.३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच मंगळवारी सकाळपासून पाऊस पडत असल्याने दुपारपर्यंत सूर्यनारायणाचे दर्शन दुर्लभ झाले होते. तर आतापर्यंत शहरात १३०९.२६ मिमी नोंद झाली असून गतवर्षी याचदरम्यान १०९५.४४ मिमी पाऊस झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. 

टॅग्स :thaneठाणेcarकारThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका