शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

तळीरामांकडून एक कोटी ८७ लाख ४५ हजार ९०० रुपयांची वसुली, ठाणे पोलिसांचा हिसका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 01:08 IST

मोटारवाहन कायद्याचा भंग करून स्वत:सोबतच इतरांचेही जीव धोक्यात घालणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई केली जाते, तर पोलिसांकडूनही अशी कारवाई होते.

ठाणे : शासकीय यंत्रणा कोरोनावर लक्ष केंद्रित करीत असतानाच पोलीस आणि वाहतूक विभागाने मात्र मोटारवाहन कायदा भंग करणाऱ्यांवर वॉच ठेवला आहे. वाहतूक पोलिसांनी अवघ्या दोन महिन्यांत ५७,०८४ जणांवर कारवाई करून ५८,०६,४०० रु पयांचा दंड वसूल केला आहे. झोन ५ च्या पोलिसांनीही मोटारवाहन कायदा भंग करणाºयासोबतच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाºया १,८२३ जणांना कायद्याचा हिसका दाखवून गेल्या १४ महिन्यांत एक लाख ९५ हजार ६४७ जणांवर कारवाई करून, तीन कोटी ७१ लाख ४६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये तळीरामांकडून याच कालावधीत एक कोटी ८७ लाख ४५ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.मोटारवाहन कायद्याचा भंग करून स्वत:सोबतच इतरांचेही जीव धोक्यात घालणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई केली जाते, तर पोलिसांकडूनही अशी कारवाई होते. परिमंडळ ५ मधील पोलिसांनी एका महिन्यात १७,४१२ वाहनचालकांवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. तर वाहतूक पोलिसांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात विनाहेल्मेट, विना सेफ्टीबेल्ट, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, नो एन्ट्री, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, वेगात गाडी चालविणे, ट्रिपल सीट, दारू पिऊन गाडी चालविणे, या गुन्ह्यांसाठी जानेवारी आणि फेब्रुवारी २०२० या दोन महिन्यांत ५७,०८४ जणांवर दंडात्मक कारवाई करून ५७,०६,४०० रु पयांचा दंडवसूल केला.२०१९ या वर्षभरात याच गुन्ह्यासाठी १,९५,६४७ वाहनचालकांकडून ३,७१,४६,४०० रुपयांचा दंड वसूल केला. विनाहेल्मेट गाडी चालविणाºयांचा या दंडात्मक कारवाईत जास्त समावेश आहे. १४ महिन्यांत ८६,८२३ जणांचा समावेश असून, त्यांच्याकडून तब्बल ४८,७७,३०० दंड वसूल केला आहे. तर दारू पिऊन गाडी चालविणाºयांची संख्याही लक्षणीय आहे. तर १४ महिन्यांत १२,१३२ तळीरामांचा यात समावेश आहे. त्यांच्याकडून १,८७,४५,९०० एवढा दंड वसूल केला आहे. वाहतूक विभागाने ठाणे पोलीस आयुक्तालयात ही कारवाई केली.सिगारेट पिणाºया १,८२३ जणांवर कारवाईपरिमंडळ ५ च्या पोलिसांनीही फेब्रुवारी महिन्यात तळीरामांसोबतच सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पिणाºया १,८२३ जणांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली. 

टॅग्स :Policeपोलिसthaneठाणे