शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सोने विकणा-यास ठाण्याच्या मानपाड्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 22:46 IST

आई आजारी असल्याचा बहाणा करीत बनावट दागिने गहाण ठेवणा-या जगदीश अडसुळे याला नौपाडा पोलिसांनी ४ नोव्हेंबर रोजी मानपाडा भागातून अटक केली.

ठळक मुद्देनौपाडा पोलिसांची कारवाईआई आजारी असल्याचा बहाणा करीत दागिन्यांची विक्रीआझादनगर भागातून घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बनावट सोने विकणा-या जगदीश गोरख अडसुळे (२०, रा. आझादनगर, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी सोमवारी पहाटे मानपाडा भागातून अटक केली. त्याला ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.सिद्धेश्वर तलावाजवळील सेवारस्त्यावरील कॅडबरी कंपनीसमोर संदेश सांगळे (२४) हे १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घरी होते. तेव्हा आझादनगर येथे राहणा-या अडसुळे याने बनावट सोनसाखळी सांगळे यांच्याकडे आणून दिली. आई आजारी असल्याचा बहाणा करत ही सोनसाखळी त्यांच्याकडे गहाण ठेवून त्यांच्याकडून ४० हजारांची रोकड त्याने घेतली. हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर सांगळे यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, उपनिरीक्षक विनोद लबडे आदींच्या पथकाने ४ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या आझादनगर, मानपाडा भागातून त्याला अटक केली. त्याच्याकडून आणखी फसवणुकीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक