शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

Thane: दाेन वर्षांत भ्रष्टाचाराच्या आराेपाचा एकही मुद्दा काेणी आणू शकले नाही, एकनाथ शिंदे यांचा टोला

By जितेंद्र कालेकर | Updated: July 21, 2024 22:34 IST

Thane News: गेल्या दाेन वर्षांत भ्रष्टाचाराच्या आराेपाचा एकही मुद्दा सरकारवर काेणी आणू शकलेले नाही. त्यामुळे गेली अनेक वर्षे सरकारमध्ये राहिलेली महाविकास आघाडी ज्या पद्धतीने आराेप करीत आहेत, ते निराधार असल्याची स्पष्टाेक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली.

- जितेंद्र कालेकर ठाणे - गेल्या दाेन वर्षांत भ्रष्टाचाराच्या आराेपाचा एकही मुद्दा सरकारवर काेणी आणू शकलेले नाही. त्यामुळे गेली अनेक वर्षे सरकारमध्ये राहिलेली महाविकास आघाडी ज्या पद्धतीने आराेप करीत आहेत, ते निराधार असल्याची स्पष्टाेक्ती मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली.

ठाण्यातील टेंभी नाक्यावर गुरुपौर्णिमेनिमित्त दिवंगत आनंद दिघे यांना ते अभिवादन करण्यासाठी रविवारी सायंकाळी आले हाेते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आनंदाश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त दिघे यांना अभिवादन करण्यासाठी लाखाे शिवसैनिक येत असतात. ही परंपरा आजही गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. दिघे यांच्या जीवनावर दाेन चित्रपट आले. त्यांचे कार्य एक-दाेन चित्रपटांत मावणारे नाही.

‘धर्मवीर भाग दाेन’ चित्रपट म्हणजे आनंद दिघे यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे. त्यांनी दाखविलेल्या विचारांवरच आताचे सरकार सुरू आहे. मग शाळा प्रवेश किंवा अन्यायग्रस्ताला न्याय देण्याचे काम असाे, अशी सर्व कामे या सरकारकडून केली जात आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ याेजना, मुलींच्या माेफत शिक्षणाचा निर्णय असे महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याने गेल्या दाेन वर्षांत भ्रष्टाचाराच्या आराेपाचा एकही मुद्दा काेणी आणू शकले नसल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. उपशहर प्रमुख जगदीश थाेरात आता शिंदे गटातउद्धव ठाकरे गटातील कट्टर शिवसैनिक आणि ठाणे उपशहरप्रमुख जगदीश थाेरात यांनी खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा झेंडा देत त्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शिष्यांच्या रांगामुख्यमंत्री एकनाथ शिंदे टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमात दिवंगत आनंद दिघे यांच्या तसबिरीला अभिवादन करण्यासाठी आले हाेते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबई, ठाणे आणि परिसरांतून अनेक शिवसैनिक, सामान्य नागरिक आले हाेते. एका महिलेने तिच्या मुलीला शाेधण्यासाठी उल्हासनगर पाेलिस टाळाटाळ करत असल्याची कैफियत मांडताच तिला तातडीने शाेधण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी फाेनद्वारे ठाणे पाेलिसांना दिले. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील एमएमआरडीएकडून काही जुन्या घरांवर कारवाई हाेत असल्याचे काँग्रेस आमदार हिरामण खाेसकर यांनी निदर्शनास आणून दिले. सध्या पावसाळ्यात कारवाई थांबविण्याचे आदेश शिंदे यांनी एमएमआरडीएच्या विभागीय आयुक्त सतेजकुमार खडके यांना यावेळी दिले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीthaneठाणे