शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहरातील तीन रूग्णालये सील न्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिका आयुक्ताचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 15:26 IST

न्यायालयाच्या निर्णयाची ठाणे महापालिका आयुक्तांकडून अंमलबजावणी सुरू

ठाणे : उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार तसेच अग्नीशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र व बायोमेडिकल सुविधा नसल्याने ठाणे शहरातील तीन रूग्णालये बुधवारी सील करण्यात आली. महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. ठाणे शहरातील साईसेवा हेल्थ सेंटर, भास्करनगर, कळवा, जनसेवा हाॅस्पीटल, वाघोबानगर, कळवा आणि श्री मातोश्री आरोग्य केंद्र, वाघोबानगर, कळवा ही रूग्णालये अनधिकृत असल्याबाबतची जवहित याचिक उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सदरची रूग्णालये बंद करण्याचा निर्णय दिला होता.उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सदर रूग्णालयांना नोटीस देण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत का याची तपासणी करण्यात आली होती. सदर तपासणीमध्ये रूग्णालयांकडे फायर एनओसी आणि बायोमेडिकल वेस्ट सुविधा नसल्याने सदर रूग्णालये बंद करण्याची नोटिस दिली होती. तथापि नोटीस दिल्यानंतरही सदर रूग्णालये सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी सदरची रूग्णालये सील करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. मुरूडकर यांनी बुधवारी सकाळी ही तीनही रूग्णालये सील केली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका