शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी ठाण्यात वसतिगृह ; १५ आॅगस्टला लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 19:53 IST

या वसतिगृहा कोण प्रवेश घेऊ शकतो! डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेत अल्पभूधारक, शेतमजूर, तसेच वार्षिक आठ लाख रु पये मर्यादेत ज्यांच्या पालकांचे उत्पन्न आहे, अशा विद्यार्थ्यांना या वसतिगृहात प्रवेश मिळू शकतो.

ठळक मुद्देआर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह माजीवडा येथे तीन मजली इमारत जिल्हा प्रशासनास उपलब्धवसतिगृह योजना आणली आणि जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखालीडॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेत अल्पभूधारक, शेतमजूर, तसेच वार्षिक आठ लाख रु पये मर्यादेत ज्यांच्या पालकांचे उत्पन्न

ठाणे : आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह माजीवडा येथे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ठाणे महानगरपालिकेने तीन मजली इमारत जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून दिली. रविवारी दुपारी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आदीं या इमारतींची पहाणी केली. या वसतिगृहाचे १५ आॅगस्ट या स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्या हस्ते उद्घाटन ते लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पोखरण रोड २ येथे ओसवाल पार्कसमोर, उर्वी पार्कशेजारी या वसतिगृहाची तीन मजली ही इमारत आहे. आर्थिकदृष्ट्या मागास मुलांसाठी हे वसतिगृह सुरू होणार आहे. यामध्ये सुमारे ८५ विद्यार्थ्यांर्च्या राहण्याची व्यवस्था आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राज्यात वसतिगृह आहेत. मात्र आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत ती सोय नव्हती. आता शासनाने वसतिगृह योजना आणली आणि जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली  अंमलबजावणी करण्याचे ठरविले.

** या वसतिगृहा कोण प्रवेश घेऊ शकतो!डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेत अल्पभूधारक, शेतमजूर, तसेच वार्षिक आठ लाख रु पये मर्यादेत ज्यांच्या पालकांचे उत्पन्न आहे, अशा विद्यार्थ्यांना या वसतिगृहात प्रवेश मिळू शकतो. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या विनंतीनंतर ठाणे महानगरपालिकेने वसतिगृहासाठी इमारत उपलब्ध करून देण्यास होकार दिला होता. प्रवेश आदी बाबींसाठी नोडल अधिकारी म्हणून शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य, व समाज कल्याण अधिकारी जबाबदारी पार पाडणार आहेत. या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिला जाणारा निर्वाह भत्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी