शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे : एकनाथ शिंदे, फडणवीस यांचा १६ ऑक्टोबरला होणार भव्य सत्कार

By अजित मांडके | Updated: October 14, 2022 14:33 IST

१६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पार पडणार आहे कार्यक्रम.

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भव्य सत्कार सोहळा १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. देशातील विविध भागातून ठाणे आणि मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या बंजारा समाजाचे प्रश्न आणि त्यांना येणाऱ्या विविध समस्या यावर प्रकाश टाकण्यासाठी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकर पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडेल. ठाण्यातील ढोकाळी भागातील हायलँड मैदानात हा कार्यक्रम पार पडेल. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

या मेळाव्यामध्ये राज्यभरातील लाखोच्या संख्येने बंजारा समाज या मेळावामध्ये येणार असल्याचे अध्यक्ष डॉ.शंकर पवार यावेळी म्हणाले. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी शुक्रवारी संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

ठाण्यातील हायलँड मैदानात आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य सत्कार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सोबत प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, गुलबर्गा लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. उमेश जाधव उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस