शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या ‘स्वच्छता दर्पण’ मूल्यांकनात ठाणे जिल्ह्याचा राज्यात अव्वल क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 20:42 IST

हागणदारीमुक्त ग्राम पंचायत, स्वच्छतेबाबत लोकांची जाणीव जागृती, स्वच्छतेशी निगडीत प्रशिक्षण पूर्ण करणे , नादुरूस्त शौचालय दुरु स्त करणे, सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे, सामुहिक स्तरावर कंपोस्ट पीट, शोषखड्डे फोटो अपलोडिंग पूर्ण करणे, ओडीए कक्ष स्थापन करणे, जिल्हा प्रशिक्षण गटांची स्थापना करणे आदी सर्व कामामध्ये

ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्येग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाने काम केले ठाणे जिल्ह्याचा राज्यात अव्वल तर देशात १२५ क्र मांक प्राप्त

ठाणे : यंदा फलश्रुती म्हणून यंदा केंद्राच्या पेयजल स्वच्छता विभागाने स्वच्छते बाबत केलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ मूल्यांकनात ठाणे जिल्ह्याचा राज्यात अव्वल तर देशात १२५ क्र मांक प्राप्त झाला असल्याची माहिती स्वच्छता व पाणी उप मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिली.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या विविध निकषांनुसार ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाने काम केले. यामध्ये हागणदारीमुक्त ग्राम पंचायत, स्वच्छतेबाबत लोकांची जाणीव जागृती, स्वच्छतेशी निगडीत प्रशिक्षण पूर्ण करणे , नादुरूस्त शौचालय दुरु स्त करणे, सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे, सामुहिक स्तरावर कंपोस्ट पीट, शोषखड्डे फोटो अपलोडिंग पूर्ण करणे, ओडीए कक्ष स्थापन करणे, जिल्हा प्रशिक्षण गटांची स्थापना करणे आदी सर्व कामामध्ये जिल्ह्याने तत्परता दाखवली. यामुळे भरीव कामकाजामुळे केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता दर्पण’ मूल्यांकनात राज्यात जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला आहे.मागील दोन वर्षापूर्वी पायाभूत सर्वेक्षणानुसार ठाणे जिल्हा हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर देखिल जिल्ह्यात स्वच्छता नांदावी यासाठी विभागाच्या माध्यमातून विविध उपक्र म हाती घेतले जात आहेत. जिल्हा परिषदेने केलेल्या कामिगरी बद्दल संपूर्ण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी अभिनंदन केले. जिल्हा परिषदेव्दारे जिल्ह्याचा ग्रामीण भाग स्वच्छ-सुंदर राहावा यासाठी जिल्हा परिषद स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग दरवर्षी विविध उपक्रम हाती घेतले जात आहे. त्यामुळेच केंद्र आणि राज्य शासनाच्या स्वच्छतेबाबतच्या सर्व योजना जलद गतीने जिल्ह्यात राबवणे सहज शक्य होत असल्यामुळे यंदाही राज्यात जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद