शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

ठाणे जिल्ह्यामध्ये नवरात्रोत्सवात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान- जिल्हाधिकारी

By सुरेश लोखंडे | Updated: September 24, 2022 17:46 IST

महिलांमध्ये सुरक्षितता व आरोग्य विषयक जागृती व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागानेनवरात्रोत्सवात ‘माता सुरक्षित तर घर

ठाणे :

महिलांमध्ये सुरक्षितता व आरोग्य विषयक जागृती व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागानेनवरात्रोत्सवात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे विशेष अभियान हाती घेतले आहे. २६ सप्टेंबरला या अभियानाचा शुभारंभ होणार असून ते ५ आॅक्टोबरपर्यंत जिल्हाभर राबवण्यात येणार आहे. या कालावधीत १८ वर्षावरील महिला, मातांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यात सुरक्षिततेची जनजागृती केली जाणार असल्याचे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले.'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' या अभियानाच्या पूर्व नियोजनासाठी आज जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक झाली. अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर व मुरबाड आदी तालुक्यांच्या ग्रामीण भाग आणि बदलापूर व अंबरनाथ नगरपालिकेच्या शहरांमध्ये सर्व ग्रामीण व नागरी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र च आरोग्य वर्धनी केंद्रात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. सर्व महिला, माता, गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करणे, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. याशिवाय सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन केले जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले.  वैद्यकिय अधिकाºयांकडून गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी ए.एन.एम,आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, एन.एस.एस, रोटरी क्लब, एनसीसी, नर्सिंग कॉलेज, एम.एस.डब्ल्यू कॉलेज, नेहरू युवा केंद आणि स्थानिक स्वयंसेवी संघटना आदींच्या सहकायार्ने जनजागृती करण्यात येईल. या जिल्ह्याभरातील या अभियानाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा गणेश पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, सभापती वंदना भांडे आदी अधिकाºयांसह पदाधिकाºयांचे मार्गदर्शन लाभले आहे.

टॅग्स :thaneठाणे