शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात पावसाच्या सरी सुरूच; माळशेजमध्ये दरड घोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 19:20 IST

क्षणात पडणा-या सरींनंतर काही काळ उन्हाचा अनुभव देखील घेता आला. माळशेजमधील दरड कोसळण्याच्या घटनेशिवाय जिल्ह्यात दुर्देैवी घटना घडली नाही. ठाणे शहरात चार झाडे उन्मळून पडले, एक भिंत पडली. तर काही झाडांच्या फांद्या ठिकठिकाणी पडल्या. दुपारी २.५० वाजे दरम्यान खाडी किनारी ४.६२ मीटरच्या लाटा उसळण्याचा आंदाज ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने वर्तवला.

ठळक मुद्देसव्वा चार वाजेच्या दरम्यान माळशेज घाटात दरड कोसळली दोन जण किरकोळ जखमीखाडी किनारी ४.६२ मीटरच्या लाटा उसळण्याचा आंदाज

ठाणे : जिल्हाभर पावसाची रिमझिम सुरूच असल्यामुळे दुसरा शनिवार सुटीचा दिवस असूनही ठाणेकरांना घरातच राहावे लागले. सकाळपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींचा जोर मात्र वाढलेला आढळून आला. माळशेज घाटात ही पर्यटकांना बंदी केल्यामुळे पर्यटकांनी जवळपास राहणे पसंत केले. या दरम्यान आज सव्वा चार वाजेच्या दरम्यान माळशेज घाटात दरड कोसळली. दोन जण किरकोळ जखमी आहेत. यामुळे घाटातील वाहतूक काही काळ मंदावली. पण सायंकाळनंतर वाहतूक पुर्वत करता आली.क्षणात पडणा-या सरींनंतर काही काळ उन्हाचा अनुभव देखील घेता आला. माळशेजमधील दरड कोसळण्याच्या घटनेशिवाय जिल्ह्यात दुर्देैवी घटना घडली नाही. ठाणे शहरात चार झाडे उन्मळून पडले, एक भिंत पडली. तर काही झाडांच्या फांद्या ठिकठिकाणी पडल्या. दुपारी २.५० वाजे दरम्यान खाडी किनारी ४.६२ मीटरच्या लाटा उसळण्याचा आंदाज ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने वर्तवला. यानंतरचे पुढील सहा तासाच्या कालावधीत ठाणे व पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली.जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये मागील २४ तासाच्या कालावधीत ३५७.२० मिमी पाऊस पडला. जिल्हा प्रशासनाने सरासरी ५१.०३ मिमी पाऊस पडल्याची नोंद केली. यापैकी सर्वाधिक पाऊस शहापूरत तालुक्यात ९० मिमी पडला. याखालोखाल अंबरनाथला ६२, तर उल्हासनगर आणि कल्याणला प्रत्येकी ५८ मिमी, भिवंडीला ४०, ठाणेला ३५ आणि सर्वात कमी १४ मिमी पाऊस मुरबाड तालुक्यात पडला. मात्र या तालुक्यातील माळशेज घाटात पावसाचा जोर अधूनमधून वाढत असून तेथे धुक्याचे प्रमाण ही वाढले आहे. यामुळेच घाटातील दरड कोसळली. या परिसरातील पर्यटक बंद असल्यामुळे सुदैवाने जीवीत हानी टळली.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी