शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जि. प.कडून आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस, आशांचा गुणगौरव 

By सुरेश लोखंडे | Updated: March 11, 2024 22:28 IST

नियोजन भवनमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

ठाणे : जिल्हा परिषदेच्या महिलां बाल विकास विभाग अंतर्गत आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका  आदींनी उत्कृष्ट काम केल्यामुळे त्याचां व गुणवतंत कर्मचारी पुरस्कार प्राप्त कर्मचार्यांना शार, श्रीफळ व स्मृतिचिन्ह आणि दहा हजारांचे पारितोषिक देऊन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्यकार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांच्या हस्ते आज सन्मानीत करण्यात आले.

येथील नियोजन भवनमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अंगणवाडी सेविका व व मदतनीस या पदांच्या प्रत्येकी आठ जणींना सन्मानित केले. तर चार पर्यवेक्षिका आणि आशा स्वयंसेविकांना उत्कृष्ठ कामगिरीमुळे सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकार्यांनी  कर्मचाऱ्यांना कामकाज करण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला या कार्यक्रमादरम्यान १६ जि ल्हा परिषदेचे कर्मचारी व पंचायत समिती कर्मचार्यांनाही सन्मानित करण्यात आले आहे.अधिकारी व कर्मचारी यांना एकूण ४२ जणांना विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. उत्तम कामकाज केल्याबद्दल शहापूर येथील गट विकास आधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान देखील करण्यात आला. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी . प्रमोद काळे,  जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. गंगाधर परगे, महिला व बाल विकास विभाग प्रमुख. संजय बागुल, शिक्षणाधिकारी  कुंदा पंडित, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता प्रदिप कुलकर्णी, लघु पाटबंधारेचे दिलीप जोकार, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे आदी उपस्थित उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे