शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात १५० विद्यार्थ्यांकडून कोटयवधींचे शुल्क उकळून संचालक गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 23:34 IST

आकर्षक जाहिराती करून १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी लाखो रु पयांचे शुल्क घेऊन ‘राव आयआयटी अकॅडमी’ आणि ‘राव ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स महाविद्यालयाच्या अकादमीच्या संचालकाने संस्थेला टाळे ठोकले आहे. त्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले असून मनसेने याप्रकरणाच्या चौकशीची मागणी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली आहे.

ठळक मुद्दे राव आयआयटी अकादमी महाराष्ट्र नविनर्माण सेनेची आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्र ार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आयआयटीत प्रवेश, विज्ञान शाखेतून घवघवीत यश आणि यशाची हमखास संधी अशा आकर्षक जाहिराती करून १५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी लाखो रु पयांचे कोटयवधींचे शुल्क घेऊन ‘राव आयआयटी अकॅडमी’ आणि ‘राव ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स महाविद्यालयाच्या अकादमीच्या संचालकाने संस्थेला टाळे ठोकले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नविनर्माण सेनेने ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे केली आहे.ठाण्यात राहणाऱ्या अमृत देसाई यांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी २०१९ मध्ये नौपाडा येथील राव आयआयटी अकादमी व राव ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स येथे तीन लाख रूपये भरुन प्रवेश घेतला. या शिक्षण संस्थेमध्ये सुमारे १०० ते १५० विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र, या सर्व विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा संशय असून संस्थेचे संचालक पांडे पालकांना भेटून त्यांच्या समस्या दूर करण्यास तयार नसल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे. संस्थेच्या गोंधळात काही मुलांचे शैक्षणिक वर्ष देखील वाया गेले. त्यामुळे किमान फीसाठी भरलेली आर्थिक रक्कम तरी परत मिळावी, यासाठी पालकांनी महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडे गाºहाणे मांडले. पाचंगे यांनी पालकांच्या समस्या जाणून घेत याप्रकरणी थेट ठाणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्र ार केली. या तक्र ारीची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेने संबंधित पालकांचे जबाब नोंदविले असून लवकरच अकादमीचे संचालक पांडे यांनाही गुन्हे शाखेकडे चौकशीला पाचारण करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘‘कोरोना काळात लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेल्या पालकांवर आधीच आर्थिक संकट कोसळले आहे. पालकांना फीमध्ये सवलत देण्याऐवजी अकादमीचे संचालक संस्थेचा गाशा गुंडाळून विद्यार्थ्यांना वाºयावर सोडत आहेत. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’’संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, ठाणे‘‘ यामध्ये किती तथ्यता आहे. ते तपासावे लागेल. या अकादमीने किती शुल्क घेतले. याचीही पडताळणी सुरु आहे.’’सरदार पाटील, सहायक पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे शहर 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी