शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

Thane: उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का, शिशिर शिंदे करणार प्रवेश

By अजित मांडके | Updated: July 3, 2023 13:07 IST

Thane: एकीकडे राष्ट्रवादी मध्ये फुटीचे वारे वाहू लागले असताना आता शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे.

- अजित मांडकेठाणे - एकीकडे राष्ट्रवादी मध्ये फुटीचे वारे वाहू लागले असताना आता शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे गटातील शिशिर शिंदे हे आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आनंद आश्रम येथे जाहिर प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाची गळती आणखी वाढत असल्याचे दिसत आहेत.

दोन दिवसांपूर्वी मुबंईत आदित्य ठाकरे यांचे समर्थक समजले जाणारे राहुल कनाल यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आज दुपारी उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी देखील शिवसेनेत जाहिर प्रवेश करणार आहेत. याशिवाय सुनील राऊत यांचे निकटवर्ती समजले जाणारे सम्पर्क प्रमुख विलास पारकर यांच्यासह मराठी सिनेकलावंत देखील प्रवेश करणार असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे