शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे : पूर्ववैमनस्यातून वाहन चालक तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला

By जितेंद्र कालेकर | Updated: February 3, 2023 19:08 IST

कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा: दाेघे आराेपी पसार.

ठाणे : पूर्ववैमनस्यातून सत्यवान खेडेकर (३२, रा. किसननगर, ठाणे) या वाहन चालकावर दोघांनी लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली. विक्रांत ऊर्फ गांधी याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी शुक्रवारी दिली.किसननगर येथील रहिवासी सत्यवान याचे १ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट येथील ज्ञानेश्वरनगर डॉ. आंबेडकर चौक याठिकाणी काही मुलांसोबत भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून २ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोड, भाईंदरपाडा येथील जीआरआय प्रॉपर्टीजच्या बाजूच्या मोकळ्या जागेमध्ये विक्रांत ऊर्फ गांधी याने सत्यवानला शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच ओंकार भोसले याने त्याच्या डोक्यात, पाठीवर आणि उजव्या हाताच्या दंडावर लोखंडी रॉडने मारून त्याला गंभीर जखमी केले.

या हल्ल्यात जखमी झालेल्या सत्यवान याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, कासारवडवली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील विक्रांत आणि ओंकार हे दाेघेही पसार झाले असून, त्यांचा शाेध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे