शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Thane: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील बंगल्याबाहेर पडले झाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 15:25 IST

ThaneNews: मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडी या निवास्थाबाहेर सव्र्हीस रोडजवळ वृक्ष पडल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.

ठाणे  -  मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडी या निवास्थाबाहेर सव्र्हीस रोडजवळ वृक्ष पडल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा देण्यासाठी महापालिकेचे जवळ जवळ सर्वच अधिकारी बंगल्यावर गेले असतांना घटनेची माहिती मिळताच येथील वृक्ष हटविण्यात येऊन वाहतुक सुरळीत करण्यात आली. यात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या गाडीवर हे झाड पडल्याचे दिसून आले.

मंगळवारी दुपारी १२.५० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या ठिकाणी सव्र्हीस रोडच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे येथे खोदकामही करण्यात आलेले आहे. त्यामुळे येथील वृक्षाची मुळे देखील बाहेर आली होती. त्यात सोमवारी पासून सुरु असलेल्या पावसामुळे वृक्षाच्या आजूबाजूची जमीन देखील भुसभुशीत झाली होती. त्यामुळेच हे वृक्ष पडले असावे असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान हे वृक्ष बाजूला असलेल्या विद्युत पोलवर पडल्याने पोल देखील खाली वाकला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. परंतु हे वृक्ष महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या गाडीवर काही प्रमाणात पडल्याचे दिसून आले. परंतु पोल मध्ये असल्याने गाडीचे फारसे नुकसान झाले नाही.

विशेष म्हणजे शिंदे यांनी मुख्यमंत्रपदाची शपथ घेतल्यानंतर सोमवारी रात्री ते प्रथमच ठाण्यात आले आहेत. मंगळवारी ते आपल्या निवास्थानी होते. यावेळी पालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी देखील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. त्याच वेळेस ही घटना घडली आहे. घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक आणि अग्निशमन विभागाच्या पथकाने हे वृक्ष बाजूला काढले आहे. वृक्ष हटविण्यासाठी सुमारे पाऊण तासाचा कालावधी गेल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे