शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

भिवंडीत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान योजनेतील कंत्राटी कामगारांचे प्रांत कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन

By नितीन पंडित | Updated: November 20, 2023 18:27 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने २५ ऑक्टोंबर पासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन.

भिवंडी: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान योजनेत  मागील वीस ते बावीस वर्षांपासून मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार अल्प मानधना वर काम करीत असून,सर्व कंत्राटी कामगारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे ,तोपर्यंत समान काम समान वेतन द्यावे या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने सोमवारी भिवंडीत उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर थाळीनाद आंदोलन करीत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आपला संताप व्यक्त केला आहे.

भिवंडीत समितीचे पदाधिकारी शामराव पाटील,सतीश देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भिवंडी महानगर पालिका, जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी कार्यरत शेकडोच्या संख्येने महिला कर्मचारी सहभागी झाले होते.शासकीय सेवेत सामावून घ्यावे तोपर्यंत समान काम समान वेतन द्यावे या मागणीच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने २५ ऑक्टोंबर पासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.२५ दिवसां पासून आंदोलन सुरू असताना सुध्दा राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या मागणी कडे दुर्लक्ष करीत आहे.आरोग्य मंत्री यांनी दिलेल्या आश्वासना नंतर ही त्याची अमलबजावणी करीत नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज थाळीनाद आंदोलन केले परंतु आता कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत शासनाने बघू नये अन्यथा  आंदोलन अधिक तीव्र करून आत्मदहन आंदोलन करू असा इशारा जिल्हा सहसचिव सतीश देशपांडे यांनी दिला आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीthaneठाणेStrikeसंप