शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पडघ्यात महावितरणच्या ४०० केव्ही वीज वाहिनीचा ब्रेकर तुटल्याने ठाण्यासह जिल्ह्यातील अनेक भाग सव्वा दोन तास अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 16:57 IST

पडघा येथील महापारेशनच्या ४०० केव्ही वीज वाहनीचा ब्रेकर तुटल्याने ठाण्यासह जिल्ह्यातील अनेक भागात तब्बल सव्वा दोन तास ब्लॅक आऊटच्या त्रासाला सामोरे जावे लागले.

ठळक मुद्देवीज प्रवाह खंडीत झाल्याने पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगाठाणे मंडळातील पाच लाख ग्राहकांना बसला फटका

ठाणे - पडघा येथे महावितरणच्या ४०० केव्ही विजवाहिणीचा ब्रेकर तुटल्याने ठाण्यासह जिल्ह्यातील डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर, बदलापुर आदी भागांत तीन तासाहून अधिक काळ वीज पुरवठा गायब झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील पाच लाख ग्राहकांना याचा फटका बसला. ठाण्यात वीज प्रवाह खंडीत झाल्याने पट्रोल पंपाच्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान दुरुस्तीच्या कामाला साधारणपणे तीन ते चार तासांचा कालावधी गेल्यानंतर सर्व भागांचा वीज पुरवठा टप्याटप्याने सुरळीत करण्यात आला.ठाण्यासह जिल्ह्यातील अनेक भागांना शनिवारी दुपारी १ च्या सुमारास अचानक वीज प्रवाह खंडीत होण्याचा फटका बसला. कोणतीही सुचना न देता, वीज प्रवाह खंडीत झाल्याने ग्राहक चिंतेत होते. ठाण्यातील अनेक भागात वीज गायब झाली होती. घोडबंदर, कळवा, मुंब्रा, वागळेचा काही भाग यामुळे प्रभावीत झाला होता. नेमका काय प्रकार घडला हे समजणे कठीण झाले होते. विशेष म्हणजे ठाण्यातील पट्रोल पंपावर दुपारच्या सुमारास वाहनांच्या रांगा कमी असतात. परंतु वीज प्रवाह खंडीत झाल्याने अनेक पंपाच्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सीएनजी पंपाच्या ठिकाणी देखील रिक्षांच्या एक ते दिड किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या. केवळ ठाण्यातच नाही तर ग्रामीण भागही यात प्रभावीत झाला होता. तसेच डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर, बदलापुर आदी भागांना देखील याचा फटका बसला.दरम्यान या संदर्भात महावितरणशी चर्चा केली असता त्यांनी वीज प्रवाह खंडीत होण्यामागचे कारण स्पष्ट केले. पडघा येथे पारेशनची ४०० केव्ही विजवाहिणीचा ब्रेकर तुटल्याने ही समस्या उदभवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महावितरणच्या ठाणे मंडळा अंतर्गत असलेला बराचसा भाग प्रभावित झाला होता. या बिघाडामुळे ठाणे मंडळा अंतर्गत सुमारे ५ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा दुपारी १ पासून खंडित झाला होता, तरी हा पुरवठा दुपारी ३.१० वाजता पूर्ववत झाला. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाMaharashtra Education Boardमहाराष्ट्र शिक्षण मंडळ