शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भार्इंदर मध्ये सत्ताधारी भाजपाची उपोषणाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 22:10 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रिय अध्यक्ष अमित शाह सह देशभरात ठिकठिकाणी भाजपाचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते आज एकदिवसीय निषेध

मीरारोड - पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रिय अध्यक्ष अमित शाह सह देशभरात ठिकठिकाणी भाजपाचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते आज एकदिवसीय निषेध उपोषणाला बसले असताना मीरा भाईंदर मध्ये सत्तेत असलेल्या भाजपाचे आमदार, महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती, गटनेता, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष पासुन पदाधिकारी यांनी मात्र उपोषणा कडे पाठ फिरवली.पंतप्रधानांनी आजचे निषेध उपोषण आधी जाहिर केलेले असताना देखील भाजपाच्या महिला बालकल्याण मधील नगरसेविका तर वृक्ष प्राधिकरण समिती मधील नगरसेवक मात्र अनुक्रमे दार्जिलींग व नैनितालच्या दौरयांना गेले . निवडुन येण्यासाठी मोदी - शाह लागतात पण त्यांनी केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ मीरा भार्इंदर मधील भाजपा नेतृत्वासह नगरसेवक, पदाधिकारी मात्र पाठ फिरवतात अशी खंत काही कार्यकर्त्यांनी बोलुन दाखवली.तर उपोषण हे फक्त खासदारांसाठीच होते व यासाठी पक्षाचा कुठलाही कार्यक्रम वा आदेश आला नव्हता. म्हणुन उपोषण कोणी केले नाही असे भाजपा नगरसेवक सुरेश खंडेलवाल म्हणाले.