शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पोची मेट्रो मेटल बॅरिकेडला धडक; चालक किरकोळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 11:29 IST

चालक साव हे टेम्पोमध्ये केकचे बॉक्स घेऊन घोडबंदर रोडने जाताना, घोडबंदर रोडवर सुरू असलेल्या मेट्रो मेटल बॅरिकेड जाऊन जोरात धडकले.

ठाणे : भरधाव वेगाने केकचे बॉक्स घेऊन निघालेल्या टेम्पो घोडबंदर रोडवरील मेट्रो मेटल बॅरिकेडला जाऊन धडकल्याची घटना गुरुवारी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास कासारवडवली, डी मार्ट समोर घडली. यामध्ये चालक राजू साव(५०) हा किरकोळ जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

चालक साव हे टेम्पोमध्ये केकचे बॉक्स घेऊन घोडबंदर रोडने जाताना, घोडबंदर रोडवर सुरू असलेल्या मेट्रो मेटल बॅरिकेड जाऊन जोरात धडकले. या दुघटनेत,चालक साव यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. यावेळी ते एकटेच टेम्पोत होते. तसेच चालकाची बाजूच मेटल बॅरिकेडला धडकल्याने त्या भागाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच, कासारवडवली वाहतूक पोलीस, ठामपा अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने धाव घेतली. अपघातग्रस्त टेम्पो एका बाजूला असल्याने वाहतूक कोंडी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे