शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांनाच गोळ्या घालण्याची दिली धमकी, मतदारयादीत गोंधळ झाल्याचा आरोप   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 00:44 IST

Ambarnath : अंबरनाथ नगरपालिकेची मतदार यादी तयार करण्यासाठी विधानसभेच्या भाग क्रमांकाप्रमाणे यादी फोडून मतदारांचा प्रभाग निहाय समावेश करण्यात आला आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्या तयार करण्यात आल्या असून या यादीमध्ये प्रचंड गोंधळ झाल्याचा आरोप सर्वच पक्ष करीत आहे. त्यातच रिपाइंचे माजी शहराध्यक्ष अजय जाधव यांनी थेट तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.अंबरनाथ नगरपालिकेची मतदार यादी तयार करण्यासाठी विधानसभेच्या भाग क्रमांकाप्रमाणे यादी फोडून मतदारांचा प्रभाग निहाय समावेश करण्यात आला आहे. मात्र हे करताना संबंधित पालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत आणि यादी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदारांना एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात स्थलांतर केल्याचे समोर आले आहे. या सोबतच विधानसभेच्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नावांचा समावेश करण्यात आल्याने त्याचाही त्रास राजकीय पक्षांना होत आहे. बोगस नावे पालिका निवडणुकीत काढणे शक्य नसल्याने त्याच आधारावर निवडणुका घेतल्या जाणार असल्याने सर्व राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करीत बोगस मतदारांसंदर्भात आपला आक्षेप नोंदवत आहेत. एवढेच नव्हे तर अनेक मतदार याद्या तयार करताना एका प्रभागातील नावे थेट दुसऱ्या प्रभागात टाकून संबंधित कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी झटकण्याचे काम केले आहे. पालिकेची यादी तयार करताना कर्मचाऱ्यांच्या चुकीचा भुर्दंड हा थेट निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना बसणार असल्याने आता इच्छुक उमेदवार आपापल्या स्तरावर संताप व्यक्त करत आहेत.थेट तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

अजय जाधव यांच्या व्हिडिओवरून त्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. पुढील कारवाई पोलीस प्रशासनामार्फत केली जाईल.- जयराज देशमुख, तहसीलदार  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी