शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या डोंबिवलीमधील रामनगर फिडरमध्ये तांत्रिक बिघाड, 4 हजार ग्राहकांना फटका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 10:27 IST

रामनगर बालभवन जवळील फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे केबल फॉल्ट आढळून आला, त्यानुसार वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कस्तुरी प्लाझा जवळील फिडर मधून पर्यायी स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

डोंबिवली: लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम असताना महावितरणने अखंडित वीज सेवा देण्याचा संकल्प सोडला होता, परंतु डोंबिवली आणि परिसरात त्यांसकल्पत अनेक विकल्प येत असल्याचे निदर्शनास येत आहे. गुरुवारी सकाळपासून पूर्वेकडील वीज पुरवठा खंडीत झाल्याने रामनगर भागातील सुमारे 4 हजार ग्राहकांना त्याचा फटका बसला. सकाळीं7।15 वाजल्यापासून वीज खंडित झाल्याने अनेक सोसायट्यामध्ये पाण्याच्या खालच्या टाकीतून वरती गच्चीतील टाकीत पाणी सोडण्यामध्ये अडथळे आल्याने बहुतांशी गृहिणींचे नियोजन कोलमडले.महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले की, रामनगर बालभवन जवळील फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे केबल फॉल्ट आढळून आला, त्यानुसार वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कस्तुरी प्लाझा जवळील फिडर मधून पर्यायी स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. परंतु त्यात काही अडचणी आल्याने सकाळी 9 वाजून 20 मिनिटांपर्यत समस्या सुटू शकली नव्हती. बाजीप्रभू चौकतील फिडर मध्ये देखील ट्रिप होण्याची समस्या आल्याने काही वेळासाठी वीज खंडित झाली होती, 4त्यानंतर काही वेळाने दोन फेज सुरळीत झाले, पण 1 फेज सुरळीत न झाल्याने काही सोसायट्यामध्ये स्टेअरकेस आणि पाण्याच्या पंपासाठी लागणारी वीज खंडित झाल्याने महावितरणच्या ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणdombivaliडोंबिवली