शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दंड कमी करण्यासाठी लाच घेणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कर निरीक्षकाला चार वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 22:21 IST

दहा हजारांचा दंड: ठाणे विशेष न्यायालयाचा निर्णय

ठाणे: जकात चुकवून मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांचा दंड कमी करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या मुंबई महापालिकेचे उपकर निर्धारक व संकलक सुनिल बने यांना चार वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा लाचलुचपत विशेष न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी बुधवारी सुनावली. यातील अन्य एक आरोपी संजय लाहोटी याची मात्र निर्दोष मुक्तता झाली आहे.वाशी जकात नाक्यावर २९ मे २०१४ रोजी मुंबई महापालिकेच्या जकात सुनिल बने आणि संजय लाहोटी या अधिकाऱ्यांनी सात टेम्पो आणि त्यातील माल जकात न भरल्याच्या कारणाने जप्त केला होता. शुल्क भरून हे टेम्पो सोडण्याची मागणी तक्रारदाराने या दोन अधिकाºयांकडे केली होती. मात्र, टेम्पो सोडविण्यासाठी ३० लाखांचा दंड भरावा लागेल, असे त्यांनी सांगितले. तो दंड कमी करण्यासाठी दंडाच्या दहा टक्के म्हणजे तीन लाखांची मागणी या अधिकार्यांनी केली होती.

याच प्रकरणात या दोघांना ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले होते. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अरूण सपकाळ यांनी तपास केला. सरकारी वकील म्हणून संजय मोरे यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून हवालदार एस. ए.शाह आणि पारधी यांनी काम केले.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणthaneठाणेMumbaiमुंबई