शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
3
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
4
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
5
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
6
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
7
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
8
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
9
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
10
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
11
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
12
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
13
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
14
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
15
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
16
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
17
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
18
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
19
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
20
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान

तळीराम वाहनचालकाला घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:40 IST

कल्याण : कल्याण-भिवंडी रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत जीप चालविणाऱ्या चालकाला महात्मा फुले चौक पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी तत्परतेने ही कारवाई ...

कल्याण : कल्याण-भिवंडी रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत जीप चालविणाऱ्या चालकाला महात्मा फुले चौक पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी तत्परतेने ही कारवाई केल्याने मोठा अनर्थ ठरला. अन्यथा मोठा अपघात होऊन एखाद्याचा बळी गेला असता.

मंगळवारी रात्री एक जीप जात असताना काही लोकांची नजर पडली. गाडीचालक हालत डुलत गाडी चालवित होता. दोन, तीन गाड्या अपघात होण्यापासून वाचल्या. काही नागरिकांनी ओरडा केल्यावर त्या चालकाने सहजानंद चौकात भररस्त्यात जीप थांबविली. चालक हा मद्यधुंद अवस्थेत आढळला. तो गाडी कुठून घेऊन जात आहे, याचीही त्याला शुद्ध नव्हती. गाडी रस्त्यात उभी करून तो झोपला. जवळ असलेल्या सहजानंद पोलीस चौकीतून महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. या मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतले आहे. राजेश राठोड असे या चालकाचे नाव असून, तो भिवंडीहून कल्याणला आला होता. सामान सोडून त्याने मद्यपान केले. तो कल्याणहून भिवंडीकडे जात होता. सध्या चालकाच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र ही गाडी वेळेत थांबविल्याने मोठा अपघात टळला. नाही तर मद्यधुंद चालकाने कोणाचा तरी जीव घेतला असता, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी दिली.

--------------