शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'कारवाई टाळण्यासाठी २० लाख घेता', आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सहाय्यक आयुक्तांवर गंभीर आरोप

By अजित मांडके | Updated: January 28, 2023 15:07 IST

Jitendra Awhad: कळवा, मुंब्य्रातील अनाधिकृत बांधकामांच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याच्या सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणोकर यांना सज्जड दम भरल्याचा ऑडीओ क्लिप सध्या सोशल मिडियावर चांगलीच वायरल झाली आहे

- अजित मांडकेठाणे -  कळवा, मुंब्य्रातील अनाधिकृत बांधकामांच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याच्या सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणोकर यांना सज्जड दम भरल्याचा ऑडीओ क्लिप सध्या सोशल मिडियावर चांगलीच वायरल झाली आहे. कारवाई टाळण्यासाठी तुम्ही पैसे घेऊन खिशात भरता आणि तुमचे नाव लपवून मला बदनाम करता असा गंभीर आरोपही त्यांनी केल्याचे या क्लिपमध्ये दिसत आहे. त्यात आजच्या घडीला कळवा, खारेगावात २९ बांधकामे सुरु आहेत. असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला.

कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्याबरोबर फोनवर झालेले संभाषण सध्या सोशल मिडियावर चांगलेच वारयर झाले आहे. रोहीदास पाटील यांना जितेंद्र आव्हाड यांनी कारवाई करायला सांगितले त्यानुसार तुम्ही कारवाई करीत आहात, असे या ऑडीओ क्लिपमध्ये दिसत आहे. त्याच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या इतर अनाधिकृत इमारती दिसल्या नाहीत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मात्र त्यावर सहाय्यक आयुक्तांची उत्तर देतांना भंभेरी उडाल्याचे दिसत आहे. आयुक्त सांगतात की, सात मजले तोडू नका, प्लींथ प्लस वन असेल तर ते तोडा, परंतु सात मजली इमारत असले तर त्यावर कारवाई करायची नाही का? असा सवालही त्यांनी केला. रोहीदास पाटील यांच्याकडून तुम्ही २० लाख घेतले असा गंभीर आरोपही त्यांनी यात केल्याचे दिसत आहे. हे चुकीचे आरोप असल्याचे ठाणोकर यांनी केल्याचे दिसत आहे. तर ज्याने पैसे दिले तो माणूस समोर उभा करु का? असा सवालही त्यांनी केला.

कळवा आणि खारेगाव मध्ये टारगेट करता आणि माङो नाव पुढे करता, पण मी कधीच कोणाचे वाईट करायला सांगत नाही. असेही त्यांनी यात स्पष्ट केले आहे. तुम्ही पैसे घेऊन खिशात भरता आणि माङो नाव पुढे करता, इतर इमारती का पाडत नाही? असा सवालही त्यांनी केला. नवीन चालू असतील ती पाडायची आणि जी पूर्ण झाली असतील ती पाडायची नाही का? उद्या चौकशी लागली तर धूर निघेल आणि यात भरडली जातील तुमचे घरचे असेही त्यांनी सांगितले. तुम्हाला जर मान्य नसेल तर तुमची आणि माझी वयक्तीक लढाई सुरु झाली असून तुम्ही कोणा कोणाकडून पैसे घेता हे दाखवून देईन, उच्च न्यायालयात जाईन असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे