शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

परस्पर रुग्ण भरती करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 01:16 IST

महापौरांनी केली मागणी : आयुक्तांना लिहिले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मनमानी कारभार करणाºया खासगी रुग्णालयांच्या विरोधात कठोर भूमिका घेतल्यामुळे ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे अभिनंदन करून महापौर नरेश म्हस्के यांनी शहरातील काही खासगी रुग्णालये कोविड वॉररूमसह आरोग्य सेवेला न कळवता परस्पर कोविड रुग्ण भरती करून घेत असल्याची चूकही लक्षात आणून दिली आहे. अशा रुग्णांलयावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रात केली आहे.सरकारचे नियम न पाळणाºया व अवाजवी बिल आकारून रुग्णांची लूट करणाºया रुग्णालयांना ‘होरायझन’ वरील कारवाईमुळे चाप बसणार आहे. पण काही रुग्णालये कोविड वॉररूम, आरोग्य सेवेला न कळवता परस्पर रुग्ण भरती करून घेत आहेत. मनपाचे सर्व रुग्णालयांवर नियंत्रण राहावे, यासाठी वॉररूम सुरू केली आहे. परंतु, तेथे न कळवताच काही रुग्णालये रुग्ण दाखल करत असल्याचे ते म्हणाले.महात्मा जनआरोग्य योजनेसाठी स्वतंत्र अधिकारी नेमाशहरातील काही खासगी रुग्णालये शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व रेशनकार्डधारकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत सामावून घेत नाही, असेही त्यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिले.त्यातही अनेक रुग्णालये लपवाछपवी करीत असल्यामुळे गरीब रुग्णांना याचा फायदा मिळत नाही. परिणामी रुग्णांकडून अवाजवी बिल आकारणी केली जात आहे. याबाबतही प्रशासनाने अशाच प्रकारे कठोर भूमिका घेऊन सर्व खासगी रुग्णालयांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.जी रुग्णालये महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ रुग्णाला देणार नाहीत, अशा रुग्णालयांवर ही कारवाई करावी, तसेच या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी खास अधिकाºयाची नियुक्ती करावी, असेही त्यांनी सुचविले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस