शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये सूर्यनमस्काराचा विक्रम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 01:11 IST

केडीएमसीची महिला-बालकल्याण समिती, सुभेदारवाडा कट्टा व माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटना यांच्यातर्फे गुरुवारी, २४ जानेवारीला राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनानिमित्त सामूहिक सूर्यनमस्काराचा कार्यक्रम होत आहे.

- जान्हवी मोर्येकल्याण : केडीएमसीची महिला-बालकल्याण समिती, सुभेदारवाडा कट्टा व माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटना यांच्यातर्फे गुरुवारी, २४ जानेवारीला राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनानिमित्त सामूहिक सूर्यनमस्काराचा कार्यक्रम होत आहे. त्यात एकाचवेळी १० हजार विद्यार्थी सूर्यनमस्कार घालणार आहेत. या सूर्यनमस्कारांची लिम्का बुक आॅफ रेकार्डमध्ये नोंद व्हावी, यासाठी आयोजक प्रयत्नशील आहेत.सूर्यनमस्कार हे आरोग्य सुदृढतेसाठी ते महत्त्वाचे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे महत्त्व समजावे, या उद्देशाने सुभेदारवाडा कट्ट्याने मागील वर्षीही सामूहिक सूर्यनमस्काराचा कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी एकाच वेळी साडेसात हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याच धर्तीवर यंदाही हा कार्यक्रम होत असून, त्यात प्रथमच १० हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.या उपक्रमात शाळांनी सहभागी व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, कल्याण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, केडीएमसीच्या शिक्षण विभागाने शाळांशी पत्रव्यवहार केला आहे. या उपक्रमात कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील अंदाजे १०० शाळा सहभागी होतील, अशी माहिती कट्ट्याचे अध्यक्ष दीपक जोशी यांनी दिली.विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार घालताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शाळांमध्ये दाखवण्यासाठी एक व्हिडीओ दिला आहे. त्या व्हिडीओच्या साहाय्याने चार-पाच दिवसांपासून शाळांमध्ये सराव सुरू आहे. क्रीडाभारतीचे ६० ते ७० मुले गुरुवारी प्रथम टेबलवर प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. ते पाहून विद्यार्थ्यांना हे सूर्यनमस्कार घालावयाचे आहेत, असे कट्ट्यातर्फे सांगण्यात आले.>ºिहदमवर सूर्यनमस्कारआतापर्यंत सूर्यनमस्कार घालताना एक-दोन, असे आकडे म्हटल्यानंतर सूर्यनमस्कार मंत्रानुसार सूर्याची नावे घेतली जात होती. पण या कार्यक्रमासाठी एक खास गाणे तयार करण्यात आले आहे. या गाण्याच्या ºिहदमवर सूर्यनमस्कार घातले जाणार आहेत, अशी माहिती अंकूर आहेर यांनी दिली.