शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल यांच्या मागणीचे आश्चर्य वाटले, आमदार राजू पाटील म्हणाले...

By प्रशांत माने | Updated: October 27, 2022 21:59 IST

...पण ते असे भावनिक राजकारण करायला लागले याचे वाईट वाटते.

डोंबिवली - नोटांवरील फोटोंवरुन एकीकडे  राजकारण शिगेला पोहोचले असताना, दुसरीकडे केजरीवालांनी केलेल्या मागणीचे आश्चर्य वाटले. जो माणूस एवढे चांगले काम करतो त्याला चांगले बोलायला काही हरकत नाही. शाळांचा चांगला कायापालट त्यांनी दिल्लीत केला आहे. पण ते असे भावनिक राजकारण करायला लागले याचे वाईट वाटते असे मत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले आहे. 

नोटांवर फोटो कोणाचा असावा यावरून राजकारण रंगले असताना आमदार पाटील यांनी सकाळी ट्विट करून आपले परखड मत मांडले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले आपल्या देशात, राज्यात इंधनाच्या किंमती ज्या वाढल्या आहेत. त्याचा एकत्रित परिणाम सर्व गोष्टींवर होतो सर्व गोष्टी महाग होत चालल्यात बळीराजावर पावसाची अवकृपा झाली आहे. शेतकरी सुखी नाहीये, आपल्याकडे रस्ते चांगले नाही, आरोग्यवस्था चांगली नाही आणि अशा वेळी आपण कशावर भांडतो आणि राजकारण करतो तर नोटांवर फोटो कोणता पाहिजे. लोक त्रासले आहेत, लोक बोलतात त्यांच्या भावना काय समोर येतात त्याच्याकडे कोणाचे लक्ष नाही आहे. एवढे असंवेदनशील होऊन, असे राजकारण सध्या चालू आहे. असे राजकारण होऊ नये. कुठेतरी वाईट वाटले म्हणून ते ट्विट केल्याकडेही आमदार पाटील यांनी लक्ष वेधले.

 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलArvind Kejriwalअरविंद केजरीवालMNSमनसे