शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

येत्या बुधवारी रात्री 'सुपर-ब्ल्यू मून' दर्शन! कधी आहे तो योग, जाणून घ्या

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: August 28, 2023 13:09 IST

ब्लू मून म्हणजे काय? त्यात खास गोष्ट काय?

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: बुधवारी 30 ऑगस्ट रोजी रात्री आपणास सुपर-ब्लूमून दर्शन होणार असल्याचे खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, ज्या इंग्रजी महिन्यात 2 पौर्णिमा येतात, त्या दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्रास 'ब्ल्यू मून ' म्हणतात. यावर्षी ऑगस्ट महिन्यात दोन पौर्णिमा आल्या आहेत. बुधवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10-58 वाजता पौर्णिमेस प्रारंभ होत असून गुरुवार 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7-05 वाजता पौर्णिमा संपते.

तसेच पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्याजवळ आला तर त्याचे बिंब 14टक्के मोठे आणि 30 टक्के जास्त तेजस्वी दिसते. बुधवार 30 ऑगस्ट रोजी रात्री आपणास सुपर-ब्ल्यू मूनचे दर्शन होणार आहे. त्यादिवशी सायं. 6-40 वाजता चंद्र पूर्वेला उगवेल. उत्तररात्री 5-19 वाजता पश्चिमेला मावळेल. तहेच चंद्र पृथ्वीच्याजवळ 3 लक्ष 57 हजार 182 किलोमीटर अंतरावर येणार आहे. आकाश निरभ्र असेल तर बुधवारी 30 ऑगस्ट रोजी रात्रभर आकाशात सुपर ब्ल्यूमूनचे साध्या डोळ्यांनी दर्शन घेता येणार आहे. यानंतर पुढच्यावर्षी 2024 मध्ये 18 सप्टेंबरला सुपरमूनचे दर्शन होणार आहे असेही सोमण यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलRaksha Bandhanरक्षाबंधन