शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी कम्यूनीस्ट पार्टीचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यालयावर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 15:20 IST

येथील ठाकुर्ली इमारत, नागु बाई, बीलव्दल या सगळया इमारतींमधील शेकडो रहिवाश्यांच्या पुर्नवसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. या आधीही अनेक इमारती पडल्याने रहिवाशांचा मृत्यू झाला असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्या घटनांना अनेक वर्षे झाली पण त्या जागेवरती गृहनिर्माण योजना राबवण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी, आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मौन आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी चव्हाण यांच्या वीर सावरकर रोडवरील जाणता राजा या कार्यालयासमोर रविवारी सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या डोंबिवली कमिटीच्या माध्यमाने हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रेड स्टार महेश साळुंके यांनी दिली.

ठळक मुद्दे धोकादायक इमारतींचा प्रश्न नॅशनल बिल्डिंग कोड च्या नियमांचे उल्लंघन

डोंबिवली: येथील ठाकुर्ली इमारत, नागु बाई, बीलव्दल या सगळया इमारतींमधील शेकडो रहिवाश्यांच्या पुर्नवसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. या आधीही अनेक इमारती पडल्याने रहिवाशांचा मृत्यू झाला असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्या घटनांना अनेक वर्षे झाली पण त्या जागेवरती गृहनिर्माण योजना राबवण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी, आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मौन आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी चव्हाण यांच्या वीर सावरकर रोडवरील जाणता राजा या कार्यालयासमोर रविवारी सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या डोंबिवली कमिटीच्या माध्यमाने हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रेड स्टार महेश साळुंके यांनी दिली. कल्याण -डोंबिवली महापालिका क्षेत्रांमध्ये अनेक खाजगी व सरकारी जागेवरील इमारती आहेत. या महानगरपालिका हद्दीत शासकीय हॉस्पिटल मधे सर्वसामान्यांसाठी सुविधा नाही . नॅशनल बिल्डिंग कोड या केंद्र सरकारच्या नियमानुसार १५ हजार जनसंख्येमागे १ दवाखाना, तसेच १ लाख जनसंख्येला एक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल ची तरतूद आहे. पण त्या नियमांचे या महापालिका क्षेत्रात सर्रास उल्लंघन होत आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी आंदोलन करण्यात

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdombivaliडोंबिवली