शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रविवारच्या सायंकाळी ठाणेकरांनी अनुभवला काव्यानुभुतीचा एक नवीन कोलाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 20:54 IST

वाढत्या कवी रसिकतेमुळे कवितांच्या कार्यक्रमात आणि सादरीकरणात सुद्धा विविध प्रयोग सातत्याने होत आहेत. असाच एक अभिनव प्रयोग म्हणजे 'क'. हा कार्यक्रम ठाणेकर रसिकानी रविवारच्या सायंकाळी सहयोग मंदिर येथे अनुभवला.

ठाणे  - वाढत्या कवी रसिकतेमुळे कवितांच्या कार्यक्रमात आणि सादरीकरणात सुद्धा विविध प्रयोग सातत्याने होत आहेत. असाच एक अभिनव प्रयोग म्हणजे 'क'. हा कार्यक्रम ठाणेकर रसिकानी रविवारच्या सायंकाळी सहयोग मंदिर येथे अनुभवला. यावेळी प्रस्थापित कवि अरुण म्हात्रे आणि चार नवोदित कविंच्या न वाचलेल्या, न ऐकलेल्या कविता रसिकाना ऐकायला मिळाल्या.     गीतेश शिंदे, पंकज दळवी, संकेत म्हात्रे आणि कीर्ती पाटसकर या चार नव्या दमाच्या कवीनी म्हात्रे यांच्याबरोबर  कवितांचे वाचन केले. सुरुवातीला कीर्ति हिने म्हात्रे यांची ओळख करून दिली. गीतेशने त्यांची "गेली 33 वर्षे" ही कविता सादर केली. त्यानंतर म्हात्रे यानी त्यांच्या या कवितेचा प्रवास उलगडला. पंकजने 'शब्द', गीतेशने 'सृजन', संकेतने 'कविता वाचन्याआधी', कीर्तिने 'ति जेव्हा पड़ते कविच्या प्रेमात' या कविता सादर झाल्या. यावेळी या चारही कविनी म्हात्रे यांना अनेक प्रश्न विचारुन त्यांच्या न वाचलेल्या कवितांचा प्रवास उलगडला. म्हात्रे यांची आजवर न ऐकलेली 'कविता करून झाल्या नंतरचा अटळ सन्नाटा' ही कविता रसिकांच्या वाहवाच्या दाद मध्ये सादर झाली. त्यांच्या अशा अनेक कविता सादर झाल्या, कविता म्हणजे क़ाय असे संकेतने त्याना विचारले असते ते म्हणाले कविता म्हणजे आपल्या आतल्या धड़धडीचे शब्दांत केलेले रूपांतर. त्यांच्या या उत्तराला रसिकानी 'क्या बात' ची दाद दिली. अधून मधून या चार कविनच्या अनेक कविता सादर झाल्या.

टॅग्स :thaneठाणे