शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात डॉक्टरची आत्महत्या; राहत्या घरी घेतला गळफास, कुटुंब हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 07:41 IST

शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

ठाणे - वैफल्यग्रस्त झालेल्या डॉ. पवन साबळे (वय ४६) यांनी ठाण्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या प्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मानपाडा येथील हॅप्पी व्हॅली गृहसंकुलात राहणारे डॉ. पवन साबळे परळच्या केईएम रुग्णालयात जन औषध वैद्यकशास्त्र विभागात सहायक प्राध्यापकपदी कार्यरत होते. त्यांना काही वर्षांपासून दारू पिण्याचे व्यसन जडले होते. साबळे यांच्या पत्नी व दोन मुले काही दिवसांपासून त्यांच्यापासून वेगळे राहत होते. 

या कौटुंबिक तणावातून ते वैफल्यग्रस्त झाले होते. शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. साबळे यांचा चालक सकाळी घरी आसा त्यावेळी  ही घटना उघडकीस आली. त्याने तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली.  घटनास्थळी सुसाईड नोट पोलिसांना मिळाली असून त्यात आपल्या पश्चात सर्व संपत्ती पत्नीच्या नावे करावी, असे डॉ. साबळे यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :doctorडॉक्टर