शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात पठाणी व्याजातून महिलेची आत्महत्या, एका महिलेवर गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Updated: September 17, 2023 16:22 IST

उल्हासनगर कॅम्प नं-२ परिसरात राहणाऱ्या रविना गायी यांचा मृतदेह कल्याण ते आंबिवली स्टेशन दरम्यान गुरवारी सायंकाळी मिळाला.

उल्हासनगर : पठाणी व्याजखोरांच्या त्रासाला कंटाळून रविना गायी यांनी गुरवारी सायंकाळी आंबिवली स्टेशन परिसरात लोकल ट्रेन खाली आत्महत्या केल्याची घटना उघड झाली. याप्रकरणी संगीता जोकांनी या महिलेवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पठाणी व्याजखोरांचा पर्दापाश झाला आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-२ परिसरात राहणाऱ्या रविना गायी यांचा मृतदेह कल्याण ते आंबिवली स्टेशन दरम्यान गुरवारी सायंकाळी मिळाला. रविना हिने पठाणी व्याजखोरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांकडून झाला. गायी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी १२ सप्टेंबर रोजी एक निवेदन उल्हासनगर पोलीस ठाण्यात दिले होते. पोलिसांनी वेळीच निवेदनाची दखल घेतली असतीतर, रविना गायी यांचा जीव वाचला असता, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. रविना गायी यांची ६ महिन्यांपूर्वी संगीता गोविंद जोकांनी या महिले सोबत ओळख झाली होती. जोकानी ही महिला व्याजाने पैसे देते, असे समजल्यावर रविना हिने तिच्याकडून व्याजाने पैसे घेऊन मुदत व व्याजासह परत केले.

दरम्यान जोकांनी यांनी ग्राहक आणून दिल्यास, त्यांनाही व्याजाने पैसे देतो. अशी म्हणाली. त्या दरम्यान श्वेता लोईया, प्रगती सपकाळे, मनोज पंजवानी व गणेश माखिजा यांची ओळख संगीता जोकांनी यांच्या सोबत रविना हिने करून दिली. जोकांनी यांनी या चौघांना प्रत्येकी १ लाख रुपये व्याजाने दिले. मात्र हे चौघे व्याजाचे व मुदलचे पैसे देत नसल्याने, जोकांनी यांनी ओळख करून देणाऱ्या रविना गायी याना जबाबदार धरून, पैसे देण्याचा तगादा लावला. तू मेली तरी तुझ्या पती व मुलांकडून वसूल करेल, अशी धमकी दिल्याने, रविना घाबरून गेली. रविना  मुलगा डिप्रेशन व पती आजारी आहेत. तर सासरे नायर मुंबई येथे उपचार घेत आहेत. असे उल्हासनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात गायी यांनी म्हटले.सहायक पोलिस आयुक्त अजय कोळी यांनी पठाणी व्याजातून महिलेची आत्महत्या झाल्याची घडल्याची माहिती दिली आहे. 

संगीता जोखानी महिलेवर गुन्हा व्याजाचा धंदा करणारी संगीता जोखाणी या महिलेवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात रविना गायी आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पगारे यांनी माहिती दिली असून याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी