शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अचानक दरवाजा बंद झाला, दोन वर्षांचा चिमुकला घरात अडकला, अग्निशमन दलाकडून 'जित'ची सुखरूप सुटका

By जितेंद्र कालेकर | Updated: February 17, 2023 16:01 IST

Thane News: अचानक दरवाजा बंद झाले आणि दोन वर्षीय जित घरात अडकल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ठाण्यात घडली. वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत, रूमचा दरवाजा तोडून त्याला सुखरूप बाहेर काढले.

ठाणे - अचानक दरवाजा बंद झाले आणि दोन वर्षीय जित घरात अडकल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ठाण्यात घडली. वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत, रूमचा दरवाजा तोडून त्याला सुखरूप बाहेर काढले. हा प्रकार हिरानंदानी इस्टेट घडला.

हिरानंदानी इस्टेट,येथील इडन कॅस्टल बिल्डिंगच्या तेराव्या मजल्यावरील रूम क्रमांक- बी/१३०४ चा दरवाजा अचानक बंद झाला आणि घरात दोन वर्षीय जित हा मुलगा अडकला आहे. ही माहितीमिळाल्यानंतर  घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व बाळकूम अग्निशमन दलाचे जवान यांनी तात्काळ धाव घेतली.  अग्निशमन दलाच्या जवानांनी घराचा दरवाजा तोडून अडकलेल्या जित याला सुखरूप बाहेर काढून त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची  माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

टॅग्स :thaneठाणे